नवनिर्मिती सृष्टीची जगी अर्थपूर्ण आहे नवनिर्मिती सृष्टीची जगी अर्थपूर्ण आहे
आरसा छबीला दाखवतो खरा चेह-यामागचा वास्तव चेहरा आरसा छबीला दाखवतो खरा चेह-यामागचा वास्तव चेहरा
आपुलकीने मज बोले सगळे जण मला नाही गवसली गीत गाताना माझी जात आपुलकीने मज बोले सगळे जण मला नाही गवसली गीत गाताना माझी जात
उगीच पडून व्यर्थामधी काय अस्वस्थ व्हावे वावटळ उठवून बसत मी शांत जागी येतो उगीच पडून व्यर्थामधी काय अस्वस्थ व्हावे वावटळ उठवून बसत मी शांत जागी येतो
झोपडीत त्या गावकुसाबाहेरच्या, एक दिवा समानतेचा तू लावून ये झोपडीत त्या गावकुसाबाहेरच्या, एक दिवा समानतेचा तू लावून ये
मनुष्याच्या खूप इच्छा, आकांशा, स्वप्न...अधुरे सोडून तु त्याना घेवून जातोस... मनुष्याच्या खूप इच्छा, आकांशा, स्वप्न...अधुरे सोडून तु त्याना घेवून जातोस...